छोटी सवय = मोठा बदल
- छोटी सवय = मोठा बदल
- 🔹 मोठं यश अचानक मिळत नाही…
- ते छोट्या सवयींचा परिणाम असतो
- 🔹 रोज 1% सुधारणा…
- काही दिवसातच मोठा फरक दाखवते
- 🔹 छोटी सवय दिसायला साधी असते…
- पण परिणाम जबरदस्त असतो
- 🔹 10 मिनिट वाचन…
- तुमचा विचार बदलू शकतो
- 🔹 15 मिनिट व्यायाम…
- तुमचं आयुष्य बदलू शकतो
- 🔹 लवकर उठणं…
- तुम्हाला बाकीच्यांपेक्षा पुढे नेऊ शकतं
- 🔹 सवयी छोट्या असतात…
- पण त्या तुमचं future बनवतात
- 🔹 रोज केलेली consistency…
- यशाची खरी किल्ली असते
- 🔹 Motivation तात्पुरतं असतं…
- पण habit कायमची साथ देते